अफगाणिस्तानच्या अचीन प्रांतातल्या या शाळेत याआधी कथित इस्लामिक स्टेट (IS) संघटनेचा अड्डा होता.
ISचा बीमोड केल्यावर अफगाणिस्तानमधल्या अचीन प्रांतातली मुलींची शाळा परत सुरू झाली आहे. आता या शाळेत तीन शिक्षक आणि 600 विद्यार्थिनी आहेत.
2017मध्ये अमेरिकन बाँबहल्ल्यानंतर IS संघटनेनं इथून पळ काढला. त्यानंतर अचीन प्रांतावर काही काळ अफगाण सैन्याचा ताबा होता.
प्रदीर्घ संघर्षाच्या परिस्थितीमुळे लाखो अफगाण मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं.
हेही पाहिलंत का?
- पाहा व्हीडिओ : ...आणि तिच्याऐवजी पदवी स्वीकारायला गेला एक रोबो
- 'मी तुला रोल दिला, तर तुलाही मला खुश करावं लागेल'
- पाहा व्हीडिओ : या आहेत ब्रिटिश शाही विवाहाला जाणाऱ्या भारतीय महिला
- पाहा व्हीडिओ: पार्टनरने हल्ला केला तर धावून येतील हे कुत्रे
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)