पाहा व्हीडिओ : ...जेव्हा कोकणातलं हे गिधाड ठरतं विकी डोनर

भारतभरात गिधाडांची संख्या कमी होतेय. त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातायत. म्हणूनच हरियाणामधल्या गिधाड संवर्धन केंद्रात त्यांचं प्रजनन केलं जातंय. पिंजौरमधल्या या केंद्रात सध्या 300 गिधाडं आहेत. यातल्या काही गिधाडांना लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. हरियाणामधून हा ग्राउंड रिपोर्ट

भारतभरात गिधाडांची संख्या कमी होतेय. त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातायत. म्हणूनच हरियाणामधल्या गिधाड संवर्धन केंद्रात त्यांचं प्रजनन केलं जातंय.

पिंजौरमधल्या या केंद्रात सध्या 300 गिधाडं आहेत. यातल्या काही गिधाडांना लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. हरियाणामधून हा ग्राउंड रिपोर्ट.

रिपोर्टर - आरती कुलकर्णी

शूटिं आणि एडिटिंग - उरूज बानो

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)