पाहा व्हीडिओ : ही जिम फक्त लहान बाळांसाठीच आहे

UKमधल्या टिसाईडमध्ये अँडी ग्रे यांनी लहान बाळांसाठी जिम सुरू केली आहे. इथे पालकांसोबत लहान मुलंही व्यायाम करतात.

मुलांना लहान असतानाच व्यायामाची सवय लागावी असं अँडी यांना वाटतं. इथले पालकही याला सकारात्मक प्रतिसाद देत असून ते मुलांसह व्यायाम करताना दिसतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)