चुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आली अन्...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : चुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आला अन्...

भारत आणि पाकिस्तानमधल्या सीमारेषेनं आणखी एका कुटुंबाची ताटातूट केली आहे.

पाकिस्तानचे सिराज दोन दशकांपूर्वी चुकून समझौता एक्स्प्रेसमध्ये चढले होते आणि भारतात दाखल झाले होते. पुढे त्यांनी मुंबईतच संसार थाटला.

पण भारताचं नागरिकत्व मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि बेकायदेशीर सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं.

सध्या सिराज आणि त्यांची पत्नी साजिदा एकमेकांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि सरकार त्यांना मदत करेल अशी त्यांना आशा आहे.

शूट आणि एडिट - शरद बढे (मुंबई), फकीर मुनीर (इस्लामाबाद)

प्रोड्यूसर - जान्हवी मुळे (मुंबई), शुमाईला जाफरी आणि फरान रफी (इस्लामाबाद)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)