पाहा व्हीडिओ - बदकाच्या पिलांना सांभाळतोय कुत्रा!

फ्रेड नावाचा हा कुत्रा बदकाच्या 9 पिलांचा पालक आहे. इंग्लंडला माऊंटफिचेट कॅसलमध्ये कर्मचाऱ्यांना बदकाची ही 9 पिल्लं आईविना वावरताना दिसली.

आई न सापडल्यानं या पिल्लांना कॅसलमध्ये आणण्यात आलं. लगेच 10 वर्षांच्या फ्रेडनं या पिलांना जणू काही दत्तकच घेतलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)