पाहा व्हीडिओ : 'ओपन आणि रिझर्व्ह्ड कॅटेगरी असतात हे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं'

शोषितांची बाजू आपल्या लिखाणातून प्रभावीपणे मांडणाऱ्या नव्या पिढीच्या लेखिकांमध्ये शिल्पा कांबळे यांचं नाव आघाडीवर आहे.

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी, ‘बिर्याणी’ हे नाटक आणि अन्य लेखनातून दलित साहित्याविषयीचे पूर्वग्रह मोडकळीस आणणारी लेखिका म्हणून शिल्पा यांची ओळख आहे. पण ही ओळख निर्माण करण्यापर्यंत वाटेवरचा काटेरी प्रवास त्यांनाही चुकलेला नाही.

शहरातल्या जातीविषयक भेदभावाचा सामना केलेल्या शिल्पा कांबळे यांनी आपली कहाणी बीबीसी मराठीकडे मांडली आहे. पाहा व्हीडिओ -

बीबीसी मराठीसाठी जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट.

शूटिं आणि एडिटिंग - शरद बढे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)