चार किमी चालल्यावर मिळतं दोन भांडी पाणी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : चार किमी चालल्यावर मिळतं दोन भांडी पाणी

गावापासून दोन किलोमीटर लांब विहीर आहे, त्या विहिरीत छोटासा झरा आहे, दर दोन - अडीच तासांनी विहिरीत पाणी जमा होतं. कधी कधी तासनतास वाट बघूनही झऱ्याला पाझर फुटत नाही.

"मग त्या विहिरीपासून दीड किलोमीटर लांब असलेल्या दुसऱ्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी जावं लागतं. एकुणच पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. आम्ही पूर्ण दिवस यातच अडकून पडतो," असं मेळघाटातले रहिवासी सांगतात.

वाचा पूर्ण बातमी - मेळघाट : 'एकवेळचं जेवण नसलं तरी चालेल पण पाण्यासाठी 4 किमी जावंच लागतं'

  • शूटिंग - नितेश राऊत
  • एडिटिंग - तुषार कुलकर्णी

पाण्यासाठीची वणवण : गावोगावचा मागोवा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)