'मी याआधी एकदाच मशिदीत गेलो होतो'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'... आणि मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की मशिदीत नेमकं काय चालत'

२० वर्षांच्या शुभम कांबळेला जेव्हा मशिदीत बोलावणं आलं, तेव्हा त्याच्या मनात उत्सुकता आणि भीतीचं काहूर माजलं होतं. त्याला रात्री नीट झोपही लागली नाही.

“मुसलमान फक्त शुक्रवारीच आंघोळ करतात. लव्ह जिहाद करतात, पोरीशी लग्न केलं की तुम्हाला एवढे पैसे मिळणार असं वाटायचं. ते अतिरेकी बनण्याचं प्रशिक्षण घेतात, रक्तात बोट बुडवूनच मशिदीत जातात, असं मी ऐकलं होतं.”

इस्लामविषयी असे गैरसमज असलेला शुभम एकटाच नाही. हिंदूधर्मियांच्या मनातील इस्लामविषयीच्या अशा गैरसमजांतूनच हळळूहळू पूर्वग्रह बनत जातात दोन धर्मात तेढ वाढते.

निर्मिती: जान्हवी मुळे

शूटिंग आणि एडिटिंग : शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)