पाहा व्हीडिओ :कराचीतल्या लोकांच्या नजरेतून महात्मा गांधी

पाहा व्हीडिओ :कराचीतल्या लोकांच्या नजरेतून महात्मा गांधी

भारतामध्ये मोहम्मद अली जिन्नांच्या चित्रावरून गदारोळ झाला होता. पण महात्मा गांधींचं पाकिस्तानमधलं स्थान कसं आहे? त्यांच्या वारशाकडे तिथं कसं पाहिलं जातं?

स्वातंत्र्याआधी कराची शहर हे स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवणारं एक महत्त्वाचं शहर मानलं जात होतं. गांधीजींनी या शहराला अनेक वेळा भेट दिली होती.

आता त्यांच्या पाऊलखुणा या शहरात दिसतात का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.

रिपोर्टर : रियाज सोहेल, शूट, एडिट : मुहम्मद नबील

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)