तलावातले डॉल्फिन्स कधी आनंदी असतात?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : तलावात राहणारे डॉल्फिन्स दुःखी असतात?

तलावाभोवती वेगवेगळ्या प्रकारे संगीत वाजवून डॉल्फिन्सच्या आनंदाचा अभ्यास करण्यात आला.

वॉटरपार्कमधले गोंडस आणि खेळकर डॉल्फिन्स सर्वांना आकर्षित करतात. जगभरात अंदाजे 5000 डॉल्फीन्स तलावात राहतात. पण, तलावात ते आनंदी राहतात का? याचा अभ्यास करण्यात आला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)