पाहा व्हीडिओ : स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त निरोगी असतात का?
पाहा व्हीडिओ : स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त निरोगी असतात का?
स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात. पण याचा अर्थ असा का की त्या पुरुषांपेक्षा जास्त निरोगी असतात?
जगभरात स्त्रियांचं सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्रियांमधले सेक्स हार्मोन इस्ट्रोजेनही आयुष्य वाढवतात, पण पुरुषांमधले टेस्टोस्टिरोन आयुर्मान घटवण्यासाठी ओळखले जातात.
म्हणजे महिला मुळातच जास्त आयुष्य जगण्यासाठी बनलेल्या असतात का?
शास्त्रज्ञ काय सांगतात पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)