फिफा वर्ल्ड कप 2018 - वर्ल्ड कपसाठी शहर स्वच्छ करायला निघालेला अवलिया
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

FIFA वर्ल्ड कप 2018 : वर्ल्ड कपसाठी शहर स्वच्छ करायला निघालेला अवलिया

रशियातला फुटबॉल वर्ल्ड कप आता फक्त चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. अकरा शहरांमध्ये मॅच होणार आहेत.

त्यातलंच एक आहे निझनी नोव्हगेरोड. या शहरातले 71 वर्षीय पेन्शनर नागरिक अलेक्झांडर फेडरोविच यांनी वेगळाच ध्यास घेतला आहे. स्पर्धेपूर्वी अख्खं शहर स्वच्छ करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.

शिवाय लोकांनाही ते स्वच्छतेचं महत्त्व शिकवणार आहेत. त्यासाठी स्पर्धे दरम्यान ते एक स्टॉल उभारणार आहेत. आणि सध्या त्यांची सफाई मोहीम कशी सुरू आहे या व्हीडिओत पाहा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)