रशियातलं कॅलिनिनग्राड कसं करणार ब्रिटिश फॅन्सचं स्वागत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : फुटबॉल वर्ल्ड कपसाठी कॅलिनिनग्राड असं करतंय ब्रिटिश फॅन्सचं स्वागत

फिफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने अनेक ब्रिटिश फुटबॉल फॅन्स रशियाला जातायत.

कॅलिनिग्राड रशियाच्या पश्चिम टोकाला म्हणजे युरोपला सगळ्यांत जवळ आहे. त्यामुळे तिथल्या मॅच बघण्याकडे ब्रिटिश लोकांचा कल आहे. पण काही ब्रिटिश मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या लोकांवर ब्रिटिशविरोधी लोकांकडून हल्ले होऊ शकतात.

समलैंगिकता मानणारे आणि वंशभेदी लोकांकडून अशा हल्ल्यांची जास्त शक्यता वर्तवली जातेय.

पण इथले स्थानिक लोक तरीही ब्रिटिशांसाठी आपल्या घरांचे दरवाजे खुले करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)