व्हीडिओ : काळ्या गडद रंगामुळे जिला हिणवलं जायचं, आज तीच आहे यशस्वी मॉडेल

व्हीडिओ : काळ्या गडद रंगामुळे जिला हिणवलं जायचं, आज तीच आहे यशस्वी मॉडेल

ओलिविया सँग एक आफ्रिकन मॉडल आहे. समाजातल्या वर्णभेदाला ती आव्हान देते. लहानपणी अगदी काळ्या गडद रंगावरून लोकांचे टोमणे सहन करणारी ही मॉडल सध्याच्या घडीला एक यशस्वी फॅशन मॉडल आहे.

जगात काही झालं तरी मी माझ्या त्वचेचा रंग बदलणार नाही असं ओलिविया म्हणते. मला पुढचा जन्म सुद्धा काळ्या मुलीचाच मिळावा. खरचं काळा रंग सुंदर आहे, असं ती म्हणते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)