व्हीडिओ : आलिया हसन - अरब विश्वातल्या पहिल्या महिला फ्री-डायव्हर

व्हीडिओ : आलिया हसन - अरब विश्वातल्या पहिल्या महिला फ्री-डायव्हर

आलिया हसन या पहिल्या अरब फ्री-डायव्हर आहेत. त्या इजिप्तच्या दक्षिण किनाऱ्यावर राहतात. ही जागा म्हणजे डायव्हर्ससाठी मक्का मानली जाते.

फ्री डायव्हर्स पाण्यातून वर येईपर्यंत श्वास घेण्याचं कोणतंही यंत्र वापरत नाही. काही जण तर अगदी पाच मिनिटांपर्यंत पाण्याच्या आत राहतात.

"पाण्याच्या आत राहण्याचा अनुभव अतिशय सुंदर असतो. पाण्याखाली राहण्याचा माझाच विक्रम मोडायचा माझा प्रयत्न असतो, असं आलिया हसन सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)