4 वर्षांचा अद्वैतची चित्रं का विकली जातात लाखो रुपयांना?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 4 वर्षांच्या अद्वैतची चित्रं विकली जातात लाखो रुपयांना

4 वर्षांच्या अद्वैत कोलारकरची चित्रं अनेक गॅलऱ्यांमध्ये झळकत आहेत, भारतात नाही तर कॅनडात.

वयाच्या आठव्या महिन्यातच अद्वैतनं ब्रश हातात घेतला. आणि आज, वयाच्या चौथ्याच वर्षी त्याने पेंटिंगच्या 3 प्रदर्शनातून लाखो रुपये कमावले आहेत.

“तो जे चितारतो ते आमच्यासाठी आश्चर्यकारकच आहे. ब्रश कसा आणि कुठे चालवायचा हे त्याला चांगलंच माहिती आहे,” असं अद्वैतचे पालक सांगतात.

अॅबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट सँड्रा आल्टवर्गर सांगतात की “अद्वैत सर्व काही नियोजनपूर्वक करतो. त्यातून नेमकं काय निर्माण होईल, हे ओळखता येणं कठीण असतं.”

वाचा त्याची पूर्ण कहाणी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)