व्हीडिओ : भुवया कोरल्या नाहीत म्हणून लोकांनी मला ढोंगी मुलगी म्हटलं
व्हीडिओ : भुवया कोरल्या नाहीत म्हणून लोकांनी मला ढोंगी मुलगी म्हटलं
सोफिया हद्जीपंतेली ही २१वर्षांची मॉडेल आणि इन्स्टाग्राम स्टार आपले युनिब्रो सेलिब्रेट करतीये.
सौंदर्य हे तुमच्या मानण्यावर आहे. सुंदरतेचे नियम, त्याचे मानक हे ज्याच्या त्याच्या नजरेतून सुंदरच असतात. मग ते कशाला बदलायचे? असा प्रश्न ती करते.
पण सगळेच या #Unibrow चळवळीशी सहमत नाहीयेत, असंही ती सांगते. आपल्याला जसं आवडतं तसं दिसण्यासाठीही तिला अनेक अडणचींना सामोरं जावं लागतंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)