पाहा व्हीडिओ - अमेरिका- चीन ट्रेड वॉर : आपल्या खिशावर ताण येणार का?
पाहा व्हीडिओ - अमेरिका- चीन ट्रेड वॉर : आपल्या खिशावर ताण येणार का?
जगातल्या दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था सध्या एकमेकांविरोधात कटकारस्थान करताना दिसत आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावली आहेत.
पण चीन आणि अमेरिकेच्या या भांडणाचा तुमच्या- आमच्या खिशावर काय परिणाम होणार?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)