पाहा व्हीडिओ : स्मार्टफोनमुळे पसरत आहेत डोक्यातल्या उवा

पाहा व्हीडिओ : स्मार्टफोनमुळे पसरत आहेत डोक्यातल्या उवा

डोक्यात खाज येतेय? म्हणजे उवा झाल्यात का? डोक्यात उवा होतात तरी कशा?

जेवढी जास्त डोक्याला डोकी लागतील तेवढं उवांचं प्रमाण वाढतं. तरुण मुलांमध्ये डोक्याला डोकं भिडण्याचं प्रमाण जास्त असतं.

मोठे केस किंवा घट्ट बांधलेले केस यामुळे उवांचा धोका वाढतो. उवा आणि स्मार्टफोनचं नातं माहिती आहे का, नाही ना... मग हा व्हीडिओ पाहाच.

उवांना उडता येत नाही, उडी मारता येत नाही. त्या केसाद्वारेच प्रवास करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)