मेक्सिकोमधल्या दफनभूमीत आहेत AC आणि बुलेटप्रूफ काचा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : मेक्सिकोमधल्या या दफनभूमीत आहेत AC आणि बुलेटप्रूफ काचा...

मेक्सिकोमधल्या कुलिआकॅनमध्ये सरकार मान्यता नसलेली एक दफनभूमी आहे. ही दफनभूमी अत्याधुनिक असून त्यांना बुलेटप्रुफ काचा, आतमध्ये AC आणि सॅटेलाईट TV आहेत.

इथे गेल्या 33 वर्षांपासून काम करणारे जॉर्ज आजही या दफनभूमीची देखभाल करतात. मेक्सिकोमध्ये ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. यातल्या अनेकांचं दफन इथे करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)