पाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढत आहेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढत आहेत

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. काही मुलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. पण ही मोहीम तितकी सोपी नाही.

एका मुलाला बाहेर घेऊन येण्यासाठी 2 डायव्हर असून एक डायव्हर मागे तर एक डायव्हर पुढे असं आणि त्यांच्या मध्ये एक मुलगा अशा पद्धतीनं मुलांना बाहेर काढल जातं आहे. मुलांसाठीचा ऑक्सिजन सिलिंडर पुढच्या डायव्हरच्या हातात देण्यात आला आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)