हिनं शोधला प्लास्टिकाच्या लंच बॉक्सला पर्याय

हिनं शोधला प्लास्टिकाच्या लंच बॉक्सला पर्याय

श्रीलंकेतील 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने नवा लंच बॉक्स शोधला आहे. या लंच बॉक्समधील प्लास्टिक बॅग पुनर्वापर करता येण्यासारखी आहे.

सूर्यप्रकाशात जैविक पद्धतीने नष्ट होणारं हे प्लास्टिक आहे. लंच पॅक करण्यासाठी वापरले जाणाऱ्या प्लास्टिकच्या लाखो शीट कचऱ्यात फेकल्या जातात. ही एक मोठी समस्या बनली आहे. या शोधामुळे प्लास्टिकची समस्या सोडवण्यासाठी मदत होईल असं या मुलीला वाटतं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)