पाहा व्हीडिओ : 9 जणांचा जीव घेणारा 'तो' पूल अखेर पाडण्यात आला

पाहा व्हीडिओ : 9 जणांचा जीव घेणारा 'तो' पूल अखेर पाडण्यात आला

कोलंबियातला बोगोटा ते विलविसेन्सिओ दरम्यान बांधला जाणारा खैराजरा हा मोठा पूल पाडण्यात आला. या पुलाच्या बांधकामादरम्यान याचा काही भाग कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता.

या पूलाचा अर्धा भाग शिल्लक राहिला होता. स्थानिक प्रशासनानं हा अर्धा भागही पाडण्याचा निर्णय घेतला. डिझाईनमध्ये चूक राहिल्यानं हा पूल कोसळल्याचं तपासाअंती निदर्शनास आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)