पैशाची गोष्ट - EPFच्या बदललेल्या नियमांचा कसा होणार फायदा?

पैशाची गोष्ट - EPFच्या बदललेल्या नियमांचा कसा होणार फायदा?

तुमच्या भविष्याची तरतूद म्हणजे तुमचा प्रॉव्हिडंट फंड आणि तुमचं निवृत्ती वेतन. आणि आता EPFO कार्यालयाने बदललेल्या काही नियमांमुळे EPF खातं ठरणार आहे आणखी किफायतशीर.

जर दुर्दैवाने तुमची नोकरी गेली तरीही तुम्ही तुमचं खातं सुरू ठेवू शकाल. आणि आता खात्यातून रक्कम काढण्याचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत.

बदललेले सर्व नियम आणि EPF तसंच पेन्शन खात्याची उपयुक्तता याविषयी जाणून घेऊया यंदाच्या पैशाची गोष्टमध्ये.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

लेखक - दिनेश उप्रेती

एडिट - राजन पपनेजा

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)