पाहा व्हीडिओ : कानात मळ जमण्याचं हे आहे खरं कारण

पाहा व्हीडिओ : कानात मळ जमण्याचं हे आहे खरं कारण

कानात जमा होणाऱ्या मळाचं नेमकं काम तरी काय? हा प्रश्न पडलाय कधी?

कानात जाणारी धूळ, माती आणि किडे रोखण्याचं काम हा मळ करतो. जैवप्रतिरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. कानातला मळ साफ करण्यासाठी अनेक जण इअरबड्स वापरतात. पण हे चुकीचं आहे कारण त्यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता जास्त असते शिवाय हे बड कानातला मळ अजूनच आत ढकलतात. त्यामुळे कानाला इजा होऊ शकेत. कानात तेल सोडणं हा कानातला मळ वितळवायचा सर्वात सोपा उपाय आहे.

हेही पाहिलंत का?