पाहा व्हीडिओ : सुवर्णकन्या हिमा दासनं नोकरीचा प्रस्ताव का नाकारला?

18 वर्षांच्या हिमा दासनं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅंपियनशिपच्या अंडर-20मध्ये तिनं 400 मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. असं करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

"हिमाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता," असं तिची आई सांगते. पण सर्व अडचणींवर मात करून तिनं हे यश मिळवलं. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमाला सरकारी नोकरीचे प्रस्ताव येत आहेत.

पण तिनं ते नाकारले आहेत. कारण तिला तिचं ध्येय गाठायचं आहे. काय आहे तिचं ध्येय?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)