पाहा व्हीडिओ: जेव्हा तिनं हिजाब काढून फेकला आणि क्रांती घडली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ: जेव्हा तिनं हिजाब काढून फेकला आणि क्रांती घडली

हुदा शारवी हे नाव तुम्ही ऐकलं आहे का? इजिप्तमध्ये स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी ती पहिली महिला आहे.

हुदा शारवीचा जन्म इजिप्तमध्ये 1879 साली झाला. तिला लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ होती.

भावाच्या बरोबरीनं शिक्षण मिळालं नाही म्हणून तिनं तक्रार केली होती. कैरोच्या रेल्वे स्टेशनवर तिनं आपलं हिजाब काढून फेकून दिलं आणि इतरांना तसं करण्यास सांगितलं.

पाहा तिची प्रेरणादायी कथा.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)