पाहा व्हीडिओ - तुम्हाला डायबेटिस आहे का?
पाहा व्हीडिओ - तुम्हाला डायबेटिस आहे का?
जगभरात गेल्या चाळीस वर्षांत डायबेटिसचे रुग्ण चौपट झालेत.
डायबेटिसचे दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबेटिसचं लहानपणीच निदान होतं तर टाईप 2 डायबेटिस आनुवांशिक असतो किंवा जीवनशैलीमुळे उद्भवतो. याचं निदान आयुष्यात उशिरा होतं.
डायबेटिसची लक्षणं म्हणजे थकवा, तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम लवकर बरी न होणं. पण डायबेटिसला फक्त साखरच जबाबदार आहे, असा एक गैरसमज आहे.