'रकबरच्या बरगड्या, हात-पाय मोडलेल्या अवस्थेत तो रस्त्यावर पडला होता.'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'रकबरला सांगितलं होतं की अल्वरला जाऊ नको'

हरियाणातल्या मेवात प्रांतातल्या कोलगावात राहणाऱ्या रकबर याची कथित गोरक्षकांनी हत्या केली. रकबरची हत्या झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब आणि गाव शोकाकुल झालं आहे.

रकबर दूधाचा व्यवसाय वाढवण्यासाठी या गाई घेऊन येत असल्याचं त्यांचे भाऊ इरशाद यानं सांगितलं. परंतु, त्यानंतर काहींनी गोरक्षणाच्या नावाखाली त्याच्यावर गोळीबार केला गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात झाली, अशी माहिती त्याच्यासोबत असलेल्या आणि तिथून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या अस्लम यानं दिली. अखेर हॉस्पीटलमध्ये नेईपर्यंत रकबरचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)