मुंबईच्या रस्त्यांवरचा मृत्यूचा सापळा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : मुंबईच्या रस्त्यांवरचा मृत्यूचा सापळा

मुंबईत खड्डे ही एक मोठी समस्या आहे. पण या समस्येवर उपाय शोधला आहे तो 2 मुंबईकरांनी. त्यांच्या स्तरावर ते यासाठी झटत आहेत.

"मला मुंबईकरांना सांगायचं आहे की घरात बसून या विषयावर चर्चा करून काहीही होणार नाही. आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे," असं हे दोन मुंबईकर सांगतात.

रिपोर्टिग/शुटींग : किंजल पांड्या-वाघ

एडिटिंग :परवाझ लोन

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)