'आरक्षण असतं तर आज माझ्या मुलाला नोकरी लागली असती'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - 'आरक्षण असतं तर आज माझ्या मुलाला नोकरी लागली असती'

मराठा आंदोलनादरम्यान कायगाव टोक्याजवळील गोदावरी नदीपत्रात उडी मारल्यानंतर काकासाहेब यांचा मृत्यू झाला होता.

बीबीसीशी बोलताना काकासाहेब शिंदे यांचे वडील दत्तात्रय शिंदे सांगतात, "सरकारनं कितीही आर्थिक मदत केली तरी माझा गेलेला मुलगा परत येऊ शकत नाही. पण दुसऱ्या मुलाला किमान सरकारी नोकरी द्यावी. आरक्षणासाठी मी मोठा मुलगा तर गमावला आहे, आता लहाण्याला तरी आरक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)