आसाममधल्या नागरिकांना सतावतेय ही भीती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

NCR : बेकायदेशीर ठरवलेल्या 40 लाख लोकांपुढे पर्याय काय

भारत सरकारनं एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आसाममधल्या 40 लाख लोकांना भारतीय नागरिकत्व गमावण्याची भीती वाटतेय.

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप या यादीत 1971 च्या आधी भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याचा दाखला द्यावा लागणार आहे.

बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठीचा हा उपाय असला तरी हा मुस्लिमांवर निशाणा साधण्याचा डाव असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)