काय घर शोधताय... मंगळावर चालेल का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : घर शोधताय? मंगळावर चालेल का?

पृथ्वीच्या बाहेर कुठं वस्ती करता येईल हा अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा प्रश्न असतो.

अशा वेळी पहिलं नाव असतं ते मंगळ ग्रहाचं. पण समजा या मंगळावर राहायचं म्हटलं तर तिथं घरं बांधायला हवीत. ती कशी असावीत? याचा विचार संशोधक करत आहेत.

या घरांचं डिझाईन बनवण्यासाठी नासाने स्पर्धा घेतली होती. त्याच स्पर्धेतील घरांची ही काही डिझाईन्स.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)