या 48 वर्षांच्या महिलेच्या फिटनेसला तोड नाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ही 48 वर्षांची बाई चक्क दोरावर नाचते

तुमच्या मनात असलेली वेदनांची भीती तुमच्या स्वप्नांना मारून टाकते असं ख्रिस्टिन व्हॅन लू यांना वाटतं.

ख्रिस्टिन व्हॅन लू प्रसिद्ध एरिअलिस्ट (मल्लखांबसारखा कसरतींचा प्रकार) आहे. त्यांच्या तरुणपणात त्या दशकातली सर्वोत्तम अॅथलिट आणि सर्वोत्तम स्त्री ऑलिंपियन ठरल्या होत्या. तसंच 7 वेळा अमेरिकेच्या अॅक्रो-जिमनॅस्ट चॅम्पियन होत्या.

हेही पाहिलंत का?