पाहा व्हीडिओ : झेंड्यांमध्ये न दिसणाऱ्या रंगाचे रहस्य जाणून घ्या

पाहा व्हीडिओ : झेंड्यांमध्ये न दिसणाऱ्या रंगाचे रहस्य जाणून घ्या

आपण विविध रंगांचे झेंडे पाहिले असतील पण एक रंग या झेंड्यांमध्ये सहसा आढळत नाहीत.

हा रंग शिंपल्यातून काढला जात असे. तो इतका दुर्मिळ होता की फक्त श्रीमंत लोकच त्या रंगाचं कापड वापरू शकत असत. 1856मध्ये या रंगांची कृत्रिमरीत्या निर्मिती करण्यात आली तेव्हापासून फॅशन जगताचा चेहरामोहरा बदलला आहे.

कोणता आहे हा रंग?

याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला हा व्हीडिओ पाहावा लागेल.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)