पॅरिसमधली नवी 'सुलभ शौचालयं' : पर्यटकांची सोय पण नागरिकांची डोकेदुखी

पॅरिसमधली नवी 'सुलभ शौचालयं' : पर्यटकांची सोय पण नागरिकांची डोकेदुखी

पॅरिस शहरात ठिकठिकाणी चौकोनी शौचालयं रस्त्याशेजारी उभारण्यात आली आहे. चर्चेत असलेली ही शौचालयं वापरण्यासाठी सोयीची आणि पर्यावरणपूरक आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेली ही शौचालयं सर्वांसाठी सोयीची आहेतच, असं नाही.

ही प्रसाधनगृहं अश्लील, महिलांवर भेदभाव करणारी आणि उघड्यावर लघवीला प्रोत्साहन देणारी आहेत, अशी टीका करण्यात येत आहे. मात्र महापौरांचा या प्रसाधनगृहांना पाठिंबा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)