ही होती वाजपेयी यांच्या आयुष्यातली संस्मरणीय भाषणं - व्हीडिओ

ही होती वाजपेयी यांच्या आयुष्यातली संस्मरणीय भाषणं - व्हीडिओ

अटल बिहारी वाजपेयी यांना कविमनाचा पंतप्रधान असं म्हटलं जायचं. ते राजकारणासाठीच नाही तर त्यांच्या कवितांसाठीही ओळखले जायचे. आणि त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच बाजू आहे.

या व्हीडिओत तुम्ही अटलजींना कविता सादर करताना पाहू शकता. इतकंच नाही तर भाजपवर सांप्रदायिक असल्याचा आरोप होतो, यावर अटलजींचं मत जाणून घेऊ शकता. आणि घोटाळे, भ्रष्टाचार यांसारख्या विविध मुद्द्यांवर अटलजींचं मतंही या भाषणांमधून जाणून घेऊ शकता.

  • व्हीडिओ सौजन्य : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
  • संकलन प्रशांत ननावरे
  • एडिटिंग ऋजुता लुकतुके

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)