पाहा व्हीडिओ: ...तर ताजमहाल कोसळेल!

पाहा व्हीडिओ: ...तर ताजमहाल कोसळेल!

ताजमहाल या ऐतिहासक वास्तूचं नूतनीकरण करा, जतन करा आणि जमत नसेल तर ही वास्तू पाडून टाका अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे.

ताजमहालचा रंग बदलतो आहे. त्याला तडेही जाऊ लागले आहेत. प्रदूषण, कीटकांची विष्ठा आणि आजूबाजूची बांधकामं यामुळे ताजमहाल काळवंडतो आहे.

यमुना नदीतल्या प्रदूषणामुळे ताजमहाल एका दिशेने कलण्याची किंवा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाला आग्र्याला स्मार्ट सिटी करायचं आहे. प्रत्यक्षात या शहराचं हेरिटेज सिटी म्हणून जतन व्हायला हवं आहे.

काय आहे वास्तव, पाहा या व्हीडिओमध्ये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)