पाहा व्हीडिओ : या शाळेत भरतात 'आनंदाचे वर्ग'

पाहा व्हीडिओ : या शाळेत भरतात 'आनंदाचे वर्ग'

दिल्लीतल्या 1000 शाळांमध्ये आनंदाचे वर्ग भरतात.

दिल्ली सरकारच्या मते अशा प्रकारचे वर्ग जगात पहिल्यांदाच घेतले जात आहेत.

पिहू, एक विद्यार्थिनी उत्साहाने सांगते. "हॅपीनेस क्लास आमच्या पहिल्या पीरियडमध्ये असतो. त्यात आम्हाला शिकवतात की कोणतंही काम आनंदानं केलं पाहिजे."

ही संकल्पना राबवली आहे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)