टॅटू काढायचा आहे? मग हा व्हीडिओ पाहाच

टॅटू काढायचा आहे? मग हा व्हीडिओ पाहाच

तरुणांमध्ये सध्या टॅटूची फॅशन आहे. तज्ज्ञांच्या मते टॅटू काढण्याआधी त्वचेची तपासणी जरूर करायला हवी. तिळावर टॅटू काढणं अपायकारक ठरू शकतं. काही लोक तर डोळ्यांच्या बुबुळांवरही टॅटू काढतात.

डोळ्यांच्या बुबुळांवर टॅटू काढणं धोकादायक ठरू शकत असं अमेरिकन ऑप्टोमॅट्रिक असोसिएशने म्हटलं आहे. एकदा काढलेला पर्मनंट टॅटू फक्त लेजर ट्रीटमेंटनेच घालवता येतो.

हेही पाहिलंत का?