पाहा व्हीडिओ : हा व्हीडिओ पाहून तुमची झोप उडेल

हे खरंच ओबामा बोलत आहेत की दुसरं कुणीतरी आहे? जरा निरखून पाहिलं तर कळेल, हे दुसरंच कुणीतरी आहे. हे Deepfakes नावाच्या Artificial Intelligence तंत्रज्ञानान शक्य झालं आहे.

Deepfakes मध्ये AIनं ओबामांचे हावभाव टिपले आणि ते दुसऱ्याच एका माणसाच्या चेहऱ्यावर हुबेहूब उतरवले.

विचार करा, अशी कुणीही कुणाचीही नक्कल केली तर किती हाहाकार माजेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)