पाहा व्हीडिओ : रात्री अपरात्री खाण्याचे शरीरावर काय होतात परिणाम?

पाहा व्हीडिओ : रात्री अपरात्री खाण्याचे शरीरावर काय होतात परिणाम?

रात्री उशिरा जेवल्यानं, अपरात्री खाल्ल्यानं रक्तातलं साखर आणि मेदाचं प्रमाण वाढतं. त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात.

युरोपात दर पाचपैकी एक व्यक्ती रात्रीपाळी करते. त्यामुळे त्यांच्या बॉडीक्लॉकनुसार रात्री झोपायच्यावेळी त्यांना रात्री खावं लागतं.

अशावेळी जंकफूड किंवा गोड पदार्थ निवडल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

रात्रीपाळीत काम करणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधींनी त्यांना काय वाटतं तेही सांगितलं आहे. पाहा व्हीडिओ!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)