पाहा व्हीडिओ : 'वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी माझ्या मुलाला उचललं, अजूनही तो गायब आहे'

पाहा व्हीडिओ : 'वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी माझ्या मुलाला उचललं, अजूनही तो गायब आहे'

काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात हजारोंनी आपला जीव गमावला आहे. यावेळी लष्करी कारवाईत अनेकांना गायब केल्याचा दावा काही पालकांनी केला आहे.

आतापर्यंत 8000 काश्मिरींना असंच गायब करण्यात आल्याचा दावा केला जातो. या गायब झालेल्या 8000 जणांच्या नातेवाईकांची एक संघटना परवीना अहंगर यांनी 1994मध्ये स्थापन केली.

त्यांचा मुलगा वयाच्या 8व्या वर्षी काकांकडे अभ्यासाला गेला असताना त्याला सैन्य दलांनी उचलल्याचा त्या दावा करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)