पाहा व्हीडिओ : 'हवेत उडी मारणारा हा किलर व्हेल नाही तर ही बोट आहे'

पाहा व्हीडिओ : 'हवेत उडी मारणारा हा किलर व्हेल नाही तर ही बोट आहे'

किलर व्हेल माशाप्रमाणे हवेत उडणारी आणि झटकन पाण्याखाली जाणारी ही सुपर फास्ट बोट आहे.

प्रिडेटर अॅडव्हेंचर्सने तयार केलेली ही बोट 100 किलोमीटर प्रतितास वेगानं पाणी कापते. पाण्याखाली जाऊन वेगानं वर येऊन उडी घेणं हे या सुपर फास्ट बोटीचं वैशिष्ट्य आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)