पाहा व्हीडिओ : विमानातून पाडला जात आहे माशांचा पाऊस

पाहा व्हीडिओ : विमानातून पाडला जात आहे माशांचा पाऊस

हा तोच क्षण आहे जेव्हा हजारो मासे विमानातून सोडण्यात आले. पण असं का करावं लागलं?

तलावात माशांची पैदास वाढवण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. अमेरिकेतल्या बोल्डर पर्वतावरील तळ्यात हा प्रयोग सुरू आहे.

घोड्यांवरून किंवा कंटेनरमधून दुर्गम भागात मासळी वाहून नेण्यापेक्षा अशापद्धतीने तलावात मासे सोडणं फायदेशीर आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)