पाहा व्हीडिओ : 10 लाख मुस्लिमांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंडल्याचा चीनवर आरोप

पाहा व्हीडिओ : 10 लाख मुस्लिमांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंडल्याचा चीनवर आरोप

चीनमध्ये शिंजियांग प्रांतात सातत्यानं हिंसाचार होत आहे. चीनमध्ये वीगर मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचं UNचं म्हणणं आहे.

इस्लामिक कट्टरवाद्यांमुळे शांतता नष्ट झाल्याचं चीन सरकारचं म्हणणं आहे. शिबिरात सक्तीनं भरती करण्यात आलेल्या माणसांवर चीनी निष्ठेची सक्ती करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

धार्मिक कट्टरवाद आणि फुटीरतावाद्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं स्पष्टीकरण चीन सरकारनं दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)