पाहा व्हीडिओ : केनियात कंडोम वाचवतं मच्छिमारांचा जीव

केनियात कंडोमचा वापर एका वेगळ्याच कारणासाठी होऊ लागला आहे.

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी फोन भिजू नये म्हणून त्याला कंडोमच्या आवरणात गुंडाळायला सुरुवात केली आहे.

खोल समुद्रात धोका जास्त असतो. तिथून किनाऱ्यावर संपर्क करणं अवघड असतं. अशावेळी फोन भिजू नये म्हणून त्याला कंडोमचं आवरण वापरण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)