#DeleAlliChallenge : आता ही काय नवीन भानगड?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : किकी चॅलेंजनंतर आता #DeleAlliChallengeची धूम

एक नवीन चॅलेंज सध्या चर्चेत आहे. #DeleAlliChallenge असं या चॅलेंजचं नाव आहे. करायला हे सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तेवढं सोपंही नाही.

इंग्लंडचा फुटबॉलपटू डेली ऐली यांनं ही अॅक्शन केली आणि नंतर ती व्हायरल झाली.

लोक हे चॅलेंज करू शकतात का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)