पाहा व्हीडिओ - जगातल्या सर्वांत वयस्कर आजी आजोबांची प्रेमकहाणी

मासाओ आणि मियाको मात्सूमोटो हे जगातलं सर्वांत वयस्कर जोडपं आहे. 1937 साली त्यांचं लग्न झालं. पण गरिबीमुळे त्यांना लग्न थाटामाटात करता आलं नाही, असं ते सांगतात.

'मी त्यांना समजून घेतलं,' म्हणून आम्ही एकत्र राहिलो असं, मासाओ आजी हसत हसत सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)