पाहा व्हीडिओ : कलम 377- समजून घ्या लैंगिकतेची बाराखडी

पाहा व्हीडिओ : कलम 377- समजून घ्या लैंगिकतेची बाराखडी

लैंगिकतेची बारखडी जर गुंतागुंतीची आहे. एखाद्या महिलेला दुसरी महिलाच आवडते. एखाद्या पुरुषाला दोघेही म्हणजे महिला आणि पुरुषही आवडतात. लैंगिकतेनुसार व्यक्तींचे 6 प्रकार पडतात. LGBTQ याचा नेमका अर्थ काय आहे, ते समजून घ्या या व्हीडिओतून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)